ग्रामपंचायत येवलेवाडी

ता.कडेगाव, जि. सांगली.

(स्थापना १९९२)

दृष्टीक्षेपात लोकसंख्या

0 +

एकूण लोकसंख्या

0 +

शिक्षित लोकसंख्या

0 +

अशिक्षित लोकसंख्या

0 +

कामगार लोकसंख्या

गावाबद्दल

गावाबद्दल माहिती व इतिहास! 

महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यात येवलेवाडी हे एक लहान पण विकसित होत असलेले गाव आहे.
हे गाव जिल्हा मुख्यालयापासून सुमारे ६३ कि.मी. अंतरावर वसलेले आहे.
पूर्वी हे हणमंत वाडी म्हणून ओळखले जात असे आणि सुरुवातीस एक छोटी वस्ती होती.
सन १९९२ साली सावली येथील वस्तीचे येवलेवाडी गावात रूपांतर होऊन ग्रामपंचायत स्थापन झाली.
सन २०११ च्या जनगणनेनुसार गावाची लोकसंख्या ११८७ असून २७३ कुटुंबे येथे वास्तव्यास आहेत.
गावाचे एकूण क्षेत्रफळ सुमारे २७१.१८ हेक्टर असून शेती हा येथील लोकांचा मुख्य व्यवसाय आहे.

उत्कृष्ठ सेवा

गावातील उत्कृष्ठ सेवा व योजना 

तक्रार निवारण विभाग

Contact Form Demo
Scroll to Top